दुय्यम बाजार आवार

टेंबलाईवाडी धान्य बाजार आवार

मौजे टेंबलाईवाडी, ता. करवीर, जि .कोल्हापूर
क्षेत्र-20 एकर 32-50 गुंठे.

टेंबलाईवाडी उपबाजार आवारातील सोई सुविधा

  • अंतर्गत रस्ते
  • दगडी कंपाउंड वॉल
  • पाण्याची टाकी
  • बोअरवेल
  • गटर्स
  • स्ट्रीट लाइट
  • पोलीस चौकी