श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर

श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर , जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य
क्षेत्र - 120 एकर 38 गुंठे.

मुख्य बाजार आवारावरील सोई सुविधा

  • अंतर्गत रस्ते
  • पाणी व्यवस्था
  • रस्त्यावरील वीज व्यवस्था
  • राष्ट्रीयकृत व सहकारी बँका
  • पोष्ट ऑफीस
  • अद्यावत शेतकरी निवास व मल्टीपर्पज हॉल
  • 60 टनी वे-ब्रीज (इलेक्ट्रानिक वजनकाटा)
  • सुलभ शौचालय-2 यूनिट तसेच महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
  • मजूर विश्रांतीगृह
  • कॅन्टीन
  • फळे व भाजीपाला मार्केट युनीट नं .1 व 2 तसेच ऑक्शन हॉल
  • पाकींग व्यवस्था
  • गरजेचे दुकानगाळे
  • पोलीस चौकी
  • बाजार आवारात ठिकठिकाणी सी.सी.टि.व्ही. कार्यान्वीत
  • समितीच्या फळे व भाजीपाला विभाग, जनावरे बाजार इ. ठिकाणी सौर उर्जेद्वारे लाइट व्यवस्था
  • गेट नं 4 व 7 येथे वसूल होणा-या रक्कमेचे समिती कार्यालयात संगणकाद्वारे एकत्रीकरण.